Akola News: रागाच्या भरात पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक; प्रेमविवाहाचा क्रूर अंत

Victim’s Body Found Burnt Near Annapurna Devi Temple: अकोला: डाबकी रोड परिसरातील प्रेमविवाहातील पत्नीवर झालेल्या खुनाचे धक्कादायक प्रकरण समोर आले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: डाबकी रोड परिसरातील अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात एका महिलेचे शव जळालेल्या अवस्थेत मिळाले होते. या महिलेची ओळख पटली असून तिच्या पतीने तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी व महिलेचा प्रेमविवाह झाला होता. परंतु सतत होणाऱ्या वादातून आरोपीने पत्नीची हत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com