Child Abuse Case : 'त्या' नराधमाला फाशीची शिक्षा द्या..! आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

Crime Against Children : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात काकाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीवर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, अमोल मिटकरी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
Child Abuse Case
Child Abuse Case Sakal
Updated on

अकोला : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील एका गावात काकाने चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या मुलीवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अमोल मिटकरी यांनी आरोपी काकास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com