वडिलांचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलाकडून उकळले दीड लाख, कुठे घटना धक्कादायक प्रकार?

Man Extorts ₹1.6 Lakh From 10-Year-Old Boy : ही घटना ६ ते २५ मेदरम्यान सातारा परिसरातील सत्कर्मनगर येथे घडली. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
Satara Crime

Satara Crime

esakal

Updated on: 

'तू टुकार वागतोस, व्यसनी आहेस, वडिलांना सांगून मार द्यायला लावतो' असा धाक दाखवून दहावर्षीय मुलाकडून तब्बल दीड लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. ही घटना ६ ते २५ मेदरम्यान सातारा परिसरातील सत्कर्मनगर येथे घडली. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. उद्धव कुंडलिक बिलवने (रा. सत्कर्मनगर, बीड बायपास रोड, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
image-fallback
Satara Shahupuri Police Bribe Case
Marathi News Esakal
www.esakal.com