Shubham Banubakode

शुभम बानुबाकोडे हे सकाळ मीडियामध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी दैनिक देशोन्नतीच्या अमरावती आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारत (हैदराबाद) येथे दोन वर्ष ‘कंटेंट एडिटर’ म्हणून पाहिले. तसेच त्यांनी लोकसत्ता ऑनलाईमध्ये उपसंपादक म्हणूनही काम केलं आहे. लोकसत्तामध्ये अडीच वर्ष काम केल्यानंतर ते ४ डिसेंबर रोजी २०२४ रोजी सकाळ मीडियामध्ये रुजू झाले. राजकीय आणि क्रीडा विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही शुभम बानुबाकोडे यांनी खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता,
Connect:
Shubham Banubakode
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com