पंचांग 6 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३० ते स.१०:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
PanchangSakal

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०६ जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०६ जून २०२२ (Daily Panchang, 6th June, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०६

  • चंद्रोदय -११:२९

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

  • राहु काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • यमघंट काळ - १०:५५ ते १२:३३

  • श्राद्धतिथी -  सप्तमी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३० ते स.१०:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी आवळा खावू नये.

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

Panchang
पंचांग 5 मे: शुभ दिवस; या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४९ ते १७:२७

  • अमृत मुहूर्त-- १७:२७ ते १९:०६

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - सप्तमी(२७:०४ प.नं अष्टमी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - मघा(२२:२९ प.नं.पूर्वाफाल्गुनि)

  • योग - हर्षण(२५:३७ प.नं.वज्र)

  • करण - गरज(१४:३९ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - सिंह

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

Panchang
पंचांग 4 जून: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

विशेष:- भद्रा २७:०४ नं., द्वादशसप्तमीव्रत

या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे

गंगास्तोत्र व शिव सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com