गरबा आणि दांडिया एकच नाही! दोन्ही नृत्यप्रकार करण्याचीही आहे वेगवेगळी वेळ; जाणून घ्या नेमका फरक काय

DIFFERENCE BETWEEN GARBA AND DANDIYA: नवरात्र म्हटलं की गरबा-दांडियाची उत्सुकता वाढते. पण हे दोन्ही नृत्यप्रकार वेगळे आहेत. गरबा आणि दांडियाची पद्धत, धार्मिक महत्त्व आणि वेळ यातील फरक जाणून घ्या.
Difference Between Garba Dandiya

Difference Between Garba Dandiya

sakal

Updated on: 

GARBA VS DANDIYA DANCE DIFFERENCES: नवरात्र म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते झगमगणारे गरबा आणि दांडियाचे ग्राउंड्स! रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, आकर्षक मेकअप आणि दागिन्यांनी सजलेले तरुण-तरुणी या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्र सुरू व्हायला जवळपास महिनाभर आधीपासूनच कपडे, ॲक्सेसरीजपासून गरबा-दांडियाच्या पासेसपर्यंत तयारीला सुरुवात होते. कधी एकदा नवरात्र सुरू होतं आणि गरबा-दांडियाच्या तालावर थिरकायला मिळतं, अशीच उत्सुकता तरुणाईमध्ये पाहायला मिळते.

मात्र, गरबा आणि दांडिया हे दोन्ही नवरात्रोत्सवातील लोकप्रिय नृत्यप्रकार असले, तरी ते एकच नाहीत. दोन्ही नृत्यांची शैली, करण्याची पद्धत आणि ते खेळण्याची वेळही वेगळी आहे. नेमका हा फरक काय आणि गरबा-दांडिया कधी खेळला जातो, हे मात्र अनेकांना माहिती नसतं. चला, जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com