

पंचांग -
गुरुवार : आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०९, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ७.०४, कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, पौर्णिमा समाप्ती दु. ४.५६, आयंबील ओळी समाप्ती (जैन), भारतीय सौर आश्विन २५ शके १९४६.