

Daily Panchang for 24th October 2026
SAKAL
पंचांग -
शनिवार : आश्विन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३२ सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी ४.४१, चंद्रास्त पहाटे ५.२७, सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन बेडूक, भारतीय सौर कार्तिक २ शके १९४८.