Horoscope 4 July 2026 : शनिवारी प्रीती योगाचा शुभसंयोग; चार राशींचं नशीब उजळणार, 'या' राशीला तर मोठा आर्थिक लाभ होणार

Saturday Marathi Rashibhavishya : आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि पंचमी तिथीचा विशेष संयोग असून, अनेक शुभ योगही जुळून येत आहेत.
 Saturday Marathi Rashibhavishya

Saturday Marathi Rashibhavishya

esakal

Updated on

४ जुलै, शनिवार हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अनेक राशींसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. हिंदू पंचांगानुसार या दिवशी आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि पंचमी तिथीचा विशेष संयोग असून, अनेक शुभ योगही जुळून येत आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात काही राशींना सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात, तर काहींनी निर्णय घेताना अधिक सावध राहण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com