

SIR voter list
esakal
Open Letter Defends SIR: देशातील ४२ निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी देशातील नागरिकांच्या नावे एक जाहीर पत्र जारी करत भारताच्या घटनात्मक संस्थांवर, विशेषतः निवडणूक आयोग आणि उच्च न्यायव्यवस्थेवर होत असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.