बाळकृष्ण मधाळे

गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून मी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या विषयांचं वार्तांकन केलं आहे आणि अजून देखील करत आहे. याशिवाय क्राईम बीट, मनोरंजन या देखील बातम्या कव्हर केलेल्या आहेत. साताऱ्यातील प्रिंट मीडियात मी तीन वर्ष काम केलं असून सध्या डिजिटल मीडियात काम करत आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये मी मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या ई-सकाळमध्ये मी कंटेन्ट रायटर म्हणून भूमिका बजावत आहे.
Connect:
बाळकृष्ण मधाळे
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com