

NITI Aayog education report
esakal
Akhilesh Yadav claims: संसदेमध्ये सध्या पेपरलीकच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेवरुनही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत शैक्षणिक व्यवस्थेचे विदारक वास्तव सभागृहापुढे मांडले. विशेष म्हणजे त्यांनी प्राथमिक शाळा बंद पडल्याचा मुद्दा अधोरेखित केला.