Yashwant Kshirsagar

यशवंत क्षीरसागर हे ई-सकाळ या वेबसाईटमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींसह इतर विविध क्षेत्रांतील घडामोडींवर ते काम करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून त्यांनी पदविका धारण केली आहे. पत्रकारितेत त्यांना ११ वर्षांचा अनुभव आहे.करियरच्या या कालावधीत त्यांनी मुद्रित माध्यमं आणि डिजिटल माध्यमातून कामं केली आहेत. मुद्रित माध्यमात २ तर डिजिटलमध्ये ९ वर्षांपासून ते काम करत आहेत. त्यांनी केसरी, नवभारत दैनिक भास्कर समूह, वन इंडिया माध्यम समूह तसेच देशातील आघाडीची फॅक्ट चेकिंग वेबसाईट न्यूजचेकर.इन साठी काम केले आहे.
Connect:
Yashwant Kshirsagar
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com