‘पाखंडी’ अन् ‘धूर्त’! रामदेव बाबा यांची कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाले?

Baba Ramdev Slams Dhirendra Krishna Shastri : जमशेदपूरमध्ये आयोजित महिला पतंजली योग समितीच्या प्रांतीय महासंमेलनात बोलताना रामदेव बाबा यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा थेट नामोल्लेख न करता, त्यांच्या कथित वक्तव्यांचा आणि प्रेतबाधा दरबाराचा उल्लेख करत निशाणा साधला आहे.
Baba Ramdev

Baba Ramdev

esakal

Updated on: 

योगगुरू रामदेव बाबा यांनी कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जमशेदपूरमध्ये आयोजित महिला पतंजली योग समितीच्या प्रांतीय महासंमेलनात बोलताना रामदेव बाबा यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा थेट नामोल्लेख न करता, त्यांच्या कथित वक्तव्यांचा आणि प्रेतबाधा दरबाराचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ‘बावळे’, ‘पाखंडी’ आणि ‘धूर्त’ असे शब्द वापरले. तसेच महिलांनी अशा कथावाचकांपासून सावध राहावे, असे आवाहन केले.

Loading content, please wait...