

Wellness Tourism Boom: New Development Plan to Boost Jobs in Ayodhya, Kashi and Mathura
esakal
उत्तर प्रदेशला पारंपरिक वैद्यकीय सेवा आणि जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र (Wellness Destination) बनवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी आयुष विभागाच्या (Ayush Department) उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘आयुष हेल्थ अँड वेलनेस नीती-२०२६’ (Ayush Health and Wellness Policy 2026) अत्यंत प्रभावीपणे लागू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.