S. Jaishankar : नागरिक पाठवणीची प्रक्रिया जुनीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे राज्यसभेत निवेदन

Foreign Policy : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्ट केले की अमेरिकेत अवैध राहणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्याची प्रक्रिया नवीन नाही, ती अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक देशाची जबाबदारी आहे की तो अवैधपणे राहत असलेल्या नागरिकांना स्वीकारेल, असे त्यांनी म्हटले.
S. Jaishankar
S. Jaishankarsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना परत पाठविले जाण्याची प्रक्रिया नवी नसून ती अनेक वर्षांपासून चालत आली आहे. विदेशात अवैध राहणाऱ्या नागरिकांना स्वीकारणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे,’’ असे स्पष्टीकरण आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com