Mumbai Crime News: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय
- रणदीप मलिक हा अनमोल बिश्नोईचा जवळचा असल्याची क्राइम ब्रँचच्या सूत्रांची माहिती.
- मलिकने मुख्य आरोपी अनिल पंडित याच्याशी शूटर रेहान अन्सारी आणि शस्त्र पुरवठादार कुणाल सिंह यांचा संपर्क करून दिल्याचा आरोप.
- मलिकनेच रेहानला मुंबईत जाऊन अनिल पंडितच्या सूचनेनुसार काम करण्यास सांगितल्याची माहिती.