Sandeep Shirguppe
संदीप शिरगुप्पे हे मागच्या ७ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. संदीप यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पट्टणकोडोली या त्यांच्या गावी झाले. यानंतर शिवाजी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतील शाहू महाविद्यालयातून B.sc केमिस्ट्रीमधून पदवी घेतली. २०१८ साली शिवाजी विद्यापिठात एम. ए. मास कम्युनिकेशन शिक्षण पूर्ण केले. पुढारी ऑनलाईनमध्ये ४ वर्षे, News 18 लोकमतमध्ये १ वर्ष यानंतर सकाळ ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कार्यरत आहेत. याचबरोबर पट्टणकोडोली जिल्हापरिषद मतदार संघाचे ते प्रिंट मीडियात वार्तांकन करतात.