Why the Court Retained 14% OBC Reservation
esakal
Madhya Pradesh 27 percent OBC reservation case decision : मध्य प्रदेशातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या २७ टक्के आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने २७ टक्के आरक्षण लागू करण्यास मनाई करत ओबीसींसाठी सध्या १४ टक्के आरक्षण कायम ठेवले आहे. तसेच, आरक्षणाच्या वादामुळे रखडलेल्या १३ टक्के पदांवरील नियुक्त्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.