मंत्री असून प्राध्यापक बनले, पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप; नेता अडचणीत

Office of Proffit : विद्यमान मंत्री सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूज झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आता होत असून अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
Minister Under Scanner Over Assistant Professor Appointment

Minister Under Scanner Over Assistant Professor Appointment

Esakal

Updated on: 

विद्यमान मंत्र्याची सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती झाल्यानं सध्या नव्या वादाला तोंड फुटलंय. बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले अशौक चौधरी यांनी पाटलीपुत्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारलाय. या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी मागितलेली विनावेतन रजा विद्यापीठाकडून नाकारण्यात आलीय. यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. पदाच्या दुरुपयोगाचे आरोप होत असून आताहे प्रकरण कायदेशीर अभिप्रायासाठी बिहारच्या महाधिवक्त्यांकडे पाठवण्यात आलं आहे.

Loading content, please wait...