सूरज यादव
२०१८ पासून डिजिटल मीडियामध्ये काम करत आहे. पुढारी, न्यूज १८ मराठी, एचटी मराठीसाठी काम केलंय. सध्या ईसकाळमध्ये कार्यरत आहे. राजकारण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, टेक्नॉलॉजी यासह ब्रेकिंग आणि ट्रेंडिंग बातम्या करण्याचा अनुभव आहे. ग्राफिक्स डिझायनिंगच्या क्षेत्रात ४ वर्षे काम केलंय. फिरण्याची, वाचनाची आवड असून फोटोग्राफीचा छंद आहे.