'सेक्युलर' राजकारण करणारा राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा थेट आरएसएसच्या दारात! दोन बड्या नेत्यांच्या भेटीने राजकारणात चर्चा

Salim Sarang News: राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चांदरम्यान सलीम सारंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
Salim Sarang RSS

Salim Sarang RSS

ESakal

Updated on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)चे वरिष्ठ प्रचारक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांची घेतलेली भेट सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीत शिक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरक्षणाचे संविधानिक संरक्षण, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकास यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सलीम सारंग यांनी स्वतः सोशल मीडियावर म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sunil Tatkare on Prashant Kishore
Devendra Fadnavis
NCP workers staged a symbolic tree plantation protest over potholes on the Sakri Shirdi National Highway, demanding immediate road repairs.
Salim Sarang
Marathi News Esakal
www.esakal.com