Vrushal Karmarkar
वृषाल करमरकर,
सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. मला डिजिटल पत्रकारितेचा पाच वर्षांचा अनुभव आहे.
मी २०१८ पासून पत्रकारीतेत आहेत. सकाळमध्ये येण्याआधी मी सागर पेपर, जय महाराष्ट्र न्यूज वाहिनी, टीव्ही ९ मराठी, लेटेस्टली मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये काम केले आहे.
मी महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, खेळ, देश या विषयावर बातमी लिहितो. मला राजकारण, क्रिडा आणि गुन्हेगारी विषयावर लिहायला आवडतं. या व्यक्तिरिक्त मला लेख आणि कविता लिहिण्याची आवड आहे.