स्मशानभूमीजवळ PM मोदींचा फोटो, भोवती सुई टोचलेलं लिंबू, नारळ अन् कुंकू; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

PM Modi Photo Found Near Cremation Ground : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
PM Modi Photo Found Near Cremation Ground :

PM Modi Photo Found Near Cremation Ground :

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील दोहरीघाट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरयू नदीच्या किनाऱ्यावरील स्मशानभूमीजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आढळला. या फोटोच्या आसपास नारळ, लिंबू, कुंकू, लाल धागा आणि सुईसारख्या वस्तू ठेवल्याचे दिसून आले. लिंबामध्ये सुई टोचलेली असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com