

Newlywed wife missing with minor brother in law
ESakal
पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेली एक नवविवाहित महिला तिच्या १४ वर्षांच्या दिरासह संशयास्पद परिस्थितीत घरातून गायब झाली आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, महिलेने आपल्या दिराला फसवून घरात नेले. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे.