

No Humans, Only Robots: China Leads the Era of Fully Automated Smart Factories
sakal
बीजिंग: चीनमधील ‘डार्क फॅक्टरीज’मुळे उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होत असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय २४ तास चालणाऱ्या स्वयंचलित कारखान्यांची नवी प्रणाली तयार होत आहे. विज्ञानपटातील दृश्यांसारखे वाटणारे हे कारखाने प्रत्यक्षात पूर्णपणे रोबो आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या साहाय्याने चालतात.