Tirupati Balaji Darshan : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी 21 मिनिटांत सव्वादोन लाख तिकिटांची विक्री; Online Booking सुरू

तिरुमला पर्वतावरील मंदिराच्या वैकुंठ द्वारातून बालाजीचे दर्शन घेणे विशेष मानले जाते.
Tirupati Balaji Darshan
Tirupati Balaji Darshanesakal
Summary

२३ डिसेंबर ते १ जानेवारीसाठी वैकुंठ दर्शनासाठी ३०० रुपयांचे तिकीट भाविकांना उपलब्ध केले.

हैदराबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी (Tirupati Balaji Darshan) बाराही महिने भाविकांचा ओघ सुरू असतो. तिरुमला पर्वतावरील मंदिराच्या वैकुंठ द्वारातून बालाजीचे दर्शन घेणे विशेष मानले जाते.

Tirupati Balaji Darshan
आमदारकी पणाला लावली, पण पाटलांनी करुन दाखवलंच! काळम्मावाडीचं पाणी थेट पुईखडी केंद्रात, कोल्हापूरकरांचं स्वप्न झालं पूर्ण

या विशेष प्रवेश दर्शनासाठी शुक्रवारी ऑनलाईन आरक्षण सुरू झाल्यानंतर २१ मिनिटांत सव्वादोन लाख तिकिटांची विक्री झाली. वैकुंठ द्वारातून दर्शनासाठी तिरुपती-तिरुमला देवस्थानम (टीटीडी) आज ऑनलाईन आरक्षण खुले केले.

Tirupati Balaji Darshan
Buddhist Caves : 'प्राचीन ठेवा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, बौद्ध विहार-गुंफा आणि लेण्यांचा विध्वंस थांबवा'

२३ डिसेंबर ते १ जानेवारीसाठी वैकुंठ दर्शनासाठी ३०० रुपयांचे तिकीट भाविकांना उपलब्ध केले. आरक्षणाला दुपारी ३ पासून सुरुवात झाल्यानंतर १४ मिनिटांत ८० टक्के तर २१ मिनिटांत सव्वादोन लाख तिकिटे विकली गेली. यातून ६.७५ कोटी रुपयांची प्राप्ती झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com