Saudi Arabia Drone Attack: सौदीतील विमानतळावर पुन्हा ड्रोन हल्ला; भारतीयासह आठ जण जखमी

Saudi Airport Hit by Another Drone Attack Eight People Injured: सौदी अरेबियात ड्रोन हल्ल्याची पुनरावृत्ती; जखमी आठ जणांमध्ये भारतीयाचा समावेश
Drone Attack at Saudi Arabia Airport Injures Eight Including Indian National as Authorities Assess the Latest Incident

Drone Attack at Saudi Arabia Airport Injures Eight Including Indian National as Authorities Assess the Latest Incident

sakal

Updated on: 

रियाध : सौदी अरेबियातील दम्मम येथील किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ड्रोन हल्ला होऊन विमानतळाचे नुकसान झाले. या हल्ल्यात एका सौदी नागरिकाचा मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले. दम्मम विमानतळबाहरीन आणि कतारच्या सीमेजवळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com