Centre Extends Duty-Free Raw Sugar Import Deadline to December 31
esakal
नवी दिल्ली: सणासुदीच्या काळामध्ये साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच भाव देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावेत, यादृष्टीने करमुक्त साखरेच्या आयातीला केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देऊ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आयातदारांना दहा लाख टन कच्ची साखर कोणत्याही प्रकारचे कर न भरता आयात करता येईल.