Supriya Sule : शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळाने दोहा येथे शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा व सदस्यांशी चर्चा केली आणि भारताची दहशतवादविरोधातील भूमिका स्पष्ट केली.
Supriya Sule
Supriya Sulesakal
Updated on

दोहा : आॅपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी कतार येथे दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी येथील शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा हमदा बिंत हसन अल सुलैती यांच्यासह शुरा कौन्सिलच्या अन्य सदस्यांची रविवारी भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com