रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

भगवान श्रीरामाची नगरी अयोध्या आणि माता जानकीची भूमी जनकपूर यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नात्याला आधुनिक रेल्वे संपर्काची जोड मिळणार आहे.
Saryu Kamala Express Inaugurated

Saryu Kamala Express Inaugurated

sakal

Updated on: 

भगवान श्रीरामाची नगरी अयोध्या आणि माता जानकीची भूमी जनकपूर यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नात्याला आधुनिक रेल्वे संपर्काची जोड मिळणार आहे. 'सरयू-कमला एक्सप्रेस' ही भारत आणि नेपाळमधील मैत्री, सांस्कृतिक संबंध आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करणारी ठरेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरील शुभारंभ कार्यक्रमात सांगितले. या रेल्वे सेवेमुळे दोन्ही देशांतील भाविकांना धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून, सीमावर्ती व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...