Khajuraho Temple: वीकेंड ट्रिपसाठी शोधताय वेगळं ठिकाण? खजुराहोमध्ये मिळेल योग, संस्कृती आणि निसर्गाचा अनोखा अनुभव

Khajuraho Emerges as a Unique Weekend Destination: खजुराहो मंदिर, योग पर्यटन आणि वीकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण पर्यटकांना अनोखा सांस्कृतिक अनुभव देते.निसर्ग, अध्यात्म, योग आणि भारतीय वारसा यांचा संगम अनुभवण्यासाठी खजुराहो सर्वोत्तम पर्यटनस्थळ ठरत आहे.
MP Tourism

MP Tourism

esakal

Updated on

भारतीय योग परंपरेला सांस्कृतिक मूल्यांशी जोडून एक सुदृढ, जागरूक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून सातत्याने कौतुकास्पद पावले उचलली जात आहेत.

"योग आणि खजुराहो (Khajuraho) हे दोन्ही शतकानुशतके भारतीय संस्कृतीचे दोन अविभाज्य आणि भक्कम स्तंभ राहिले आहेत," असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (CM Dr. Mohan Yadav) यांनी केले आहे. जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणाऱ्या या योग परंपरेचा विस्तार आता गावागावांतील घराघरांपर्यंत करण्यासाठी आयुष विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com