UPPCS interview: कोट नीट केला, केस विंचरले, मिठाई भरवली; UPPCS मुलाखतीआधी वडिलांचा हा निरोप पाहून डोळे पाणावले, व्हिडिओ व्हायरल

Emotional Father-Son Moment Outside UPPSC Office : UPPCS मुलाखतीपूर्वी वडिलांनी मुलाचा कोट नीट करून, केस विंचरले आणि मिठाई भरवली; त्यानंतर मुलाने वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
UPPCS interview

Emotional Father-Son Moment Outside UPPSC Office

esakal

Updated on: 

Viral Video: उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) प्रयागराज येथील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर घडलेला अवघ्या ६० सेकंदांचा एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. UPPCS मुलाखतीसाठी आलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी प्रवेशद्वाराबाहेरच कोट व्यवस्थित करून दिला, केस विंचरले आणि मिठाई भरवली. मुलाखतीला जाण्यापूर्वी वडिलांनी घेतलेली ही काळजी कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com