Apurva Kulkarni

नमस्कार, मी अपूर्वा मोहनराव कुलकर्णी मी सध्या ई-सकाळ वेबसाईटवर मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. मनोरंजन विषयक बातम्या मी लिहिते. तसंच मला मनोरंजन विश्वातील बातम्या करण्याची आवड आहे. मला पत्रकारिता क्षेत्रात मला 5 वर्षाचा अनुभव आहे. मी एमजीएम कॉलेज, संभाजीनगरमधून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे. मी 2018 मध्ये सामनाच्या वेबसाईटसाठी इंटर्न म्हणून काम केलं आहे. त्यानंतर मी 'ए एम न्युज'मध्ये ट्रेनी म्हणून एक वर्ष काम केलं आहे. त्यानंतर 'लोकशाही मराठी'साठी 1 वर्षासाठी असिस्टंट प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं आहे. 2 वर्ष मी 'TV9 मराठी'मध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणूनही काम केले आहे. तसंच मागील 2 वर्षात असोसिएट प्रोड्युसर म्हणून मी 'साम टिव्ही मराठी'मध्ये देखील काम केले आहे. मला मनोरंजनासोबतच पॉलिटिकल, लाइफस्टाईलच्या बातम्या करण्यामध्ये रस आहे. मला वाचन करण्याची आवड आहे. तसंच चित्रपट, नाटक, वेबसीरिज पाहण्याची सुद्धा आवड आहे.
Connect:
Apurva Kulkarni
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com