Engineering Admission: प्रथम वर्ष बीई, बीटेकची पहिली फेरी जाहीर; प्रवेश निश्‍चितीसाठी १ ते ३ ऑगस्टपर्यंत मुदत

Education News: तंत्रशिक्षण संचालनालयाने बीई, बीटेक, एमई, एमटेक व एमबीएच्या पहिल्या फेरीचे जागा वाटप जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची अंतिम संधी आहे.
Engineering Admission
Engineering Admissionsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी बीई व तंत्रज्ञान बीटेक आणि एमई-एमटेक तसेच एमबीएच्या पहिल्या फेरीचे तात्पुरते जागा वाटप गुरुवारी जाहीर झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com