

MHT CET Final Merit List 2026
sakal
MHT CET 2026 च्या अंतिम गुणवत्ता यादीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज Final Merit List जाहीर झाली असून, त्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या CAP Round 1 Choice Filling प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. Merit List कशी पाहायची, त्यात कोणती माहिती असेल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार, हे जाणून घ्या.