माझी रेसिपी : कवठाची चटणी

रेखा आळंदकर, बारामती, जि. पुणे
Friday, 10 January 2020

साहित्य - पिकलेले कवठ, गूळ, मीठ, तिखट, जिरेपूड

कृती - कवठाचा गर काढून घ्यावा. खलबत्त्यात घालून बिया बारीक कराव्यात. त्यात आवडीनुसार जिरेपूड टाकावी. जितका गर असेल तितका गूळ घेऊन मिक्स करावे.

साहित्य - पिकलेले कवठ, गूळ, मीठ, तिखट, जिरेपूड

कृती - कवठाचा गर काढून घ्यावा. खलबत्त्यात घालून बिया बारीक कराव्यात. त्यात आवडीनुसार जिरेपूड टाकावी. जितका गर असेल तितका गूळ घेऊन मिक्स करावे.

चवीनुसार तिखट, मीठ घालून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. मस्त आंबट गोड चटणी तयार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rekha alandkar on recipe