

Black Chana and Sweet Potato Tikki
sakal
NUTRITIOUS FAMILY MEALS: घरात काळे चणे आणि रताळं आहे? मग नेहमीची उसळ किंवा भाजी करण्याऐवजी यावेळी त्याची खमंग टिक्की बनवून पाहा! चणे, रताळं, ड्रायफ्रूट्स आणि काही मसाले वापरून तयार होणारी ही टिक्की चवीला मस्त आणि पोटभरीची आहे. नाश्ता, मुलांचा डबा किंवा संध्याकाळची भूक - या सगळ्यासाठी हा झटपट आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.