

food business subsidy odoc up
esakal
उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्याच्या पारंपरिक आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थांना देश-विदेशात नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ‘एक जनपद एक व्यंजन’ उपक्रमाची घोषणा केली आहे. स्थानिक खाद्यपदार्थांचे ब्रँडिंग, आधुनिक पॅकेजिंग आणि व्यावसायिक उत्पादनाला प्रोत्साहन देतानाच या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.