‘निर्यात प्रोत्साहन मिशन’अंतर्गत सूक्ष्म व लघुउद्योगांचा प्रमाणपत्र खर्च सरकार उचलणार; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बर्लिनमधून घोषणा

piyush goyal

piyush goyal

sakal

Updated on: 

बर्लिन - युरोपीय बाजारपेठेत प्रवेश करताना भारतीय सूक्ष्म व लघुउद्योगांना येणारा महागडा प्रमाणपत्र आणि नियमपालनाचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने थेट मदतीची भूमिका घेतली आहे. ‘निर्यात प्रोत्साहन मिशन’अंतर्गत सूक्ष्म व लघुउद्योगांचा प्रमाणपत्राचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्यास तयार आहे, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com