भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांतील सहकार्य जागतिक पुरवठा साखळीसाठी महत्त्वाचे असल्याचे जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचे विधान

India Germany Trade Relations : गेल्या ५-६ वर्षांत भारत आणि जर्मनीतील संबंध वेगाने बदलले असून सेमीकंडक्टर अन् खनिजांच्या क्षेत्रात नवी भागीदारी निर्माण होत असल्याचे जर्मनीच्या अर्थमंत्री कॅथरीना रायशे यांनी स्पष्ट केले.
piyush goyal and Minister for Economic Affairs Katherina Reiche

piyush goyal and Minister for Economic Affairs Katherina Reiche

sakal

Updated on: 

बर्लिन - ‘भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध गेल्या पाच-सहा वर्षांत वेगाने बदलले असून, दोन्ही देशांमधील सहकार्याला आता नवी दिशा मिळत आहे,’ असे जर्मनीच्या अर्थविषयक मंत्री कॅथरीना रायशे यांनी सांगितले. भारताची आर्थिक प्रगती आणि गरिबीतून बाहेर पडण्याची त्याची विकासगाथा अत्यंत प्रभावी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com