

Heart Health Indicators: जगभरातील अनेक लोकांना हृदयासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. जगभरातील लोक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे आपले जीवन गमावत असतात. तज्ञांच्या मते, अयोग्य आहार, व्यायामाता अभाव आणि अनुवांशिक घटकांमुळे अनेकदा उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह होतो आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या हृदयाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. निरोगी हृदय हे दीर्घ आयुष्याचे रहस्य आहे. यामुळे तुमचे हृदय मजबूत ठेवून हृदयरोगाचा धोका कमी करणे गरजेचे आहे. हृदय निरोगा असेल तर पुढील लक्षणे दिसतात.