Venus Transit 2026 What Changes After December 5?
esakal
Venus Transit Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अनुकूल मानले जाते. शुक्र ग्रह ५ डिसेंबरपर्यंत चित्रा नक्षत्रात राहणार असून, त्यानंतर तो स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. या गोचरामुळे मेष, कर्क, सिंह आणि धनु या चार राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमधील प्रगती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.