Jalgaon Crime News : पाल येथे 33 म्हशी घेऊन जाणारे तीन वाहन जप्त; 64 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Latest Crime News : रावेर पाेलिस ठाण्यांतर्गत मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शेरीनाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १६) रात्री दोनच्या सुमारास चार वाहनांतून म्हशींची निर्दयीपणे वाहतूक करताना संशयित मिळून आले.
Crime news
Crime newsesakal
Updated on: 

रावेर : पाल (ता. रावेर) येथील शेरी नाक्यावर अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांसह ३३ म्हशी जप्त करून ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. वाहनचालकांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Three vehicles carrying 33 buffaloes seized at Pal)

Loading content, please wait...