Jalgaon Live News Updates | Trending News, Headlines, Breaking & Latest News in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

crime news
जळगाव : मुलीची छेडखानी केल्याच्या कारणावरून तरुणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
online fraud
जळगाव : ‘मी अमुक ऑनलाइन शॉपिंग ॲपचा कस्टमर केअर ऑफिसर बोलतोय’ असे सांगत सायबर गुन्हेगारांनी कासोदा येथील एका किराणा दुकानदाराला १ लाख ३
Ganja Smuggler Arrested
अमळनेर (जि. जळगाव) : शहरात गांजाची (Cannabis) वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून दीड लाख
encroachment Removed by JMC
जळगाव : महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) अतिक्रमण विभागातर्फे बुधवारी (ता. १८) शहरात अतिक्रमणाविरुध्द (Encroachment) कारवा
Most deaths due to snake bites in Odisha
पाचोरा (जि. जळगाव) : शेवाळे (ता. पाचोरा) येथील २५ वर्षीय युवकाचा शेती काम करीत असताना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची घटना काल (ता. १७) घड
jalgaon municipal corporation
जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आता शहरातील साफसफाईच्या पाहणीकडे मोर्चा वळविला आहे. सकाळीच त्या रस्त्याची पाहणी करीत
animals
चाळीसगाव (जि. जळगाव) : कोरोना (Corona) महामारीमुळे दोन वर्षांपासून गौताळा अभयारण्याचा भाग असलेल्या पाटणादेवीच्या जंगलात प्राणीगणना झाले
MORE NEWS
lpg gas cylinder
जळगाव
जळगाव : आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र लक्ष्मण पवार (रा. तेजस पार्क, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
MORE NEWS
Farmer
जळगाव
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : सध्या मजूरटंचाई आणि डिझेल दरवाढीने (Diesel price hike) बळीराजा हैराण झाला आहे. जास्तीचे पैसे देऊनही मजूर मिळत नाही तर इंधन दरवाढीने शेती कसायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र, अशाही विमनस्क परिस्थितीत वरखेडेच्या चित्राताईंनी हिमतीने पदर खोचून शेतीपुढ
MORE NEWS
cannabis smugglers
जळगाव
अमळनेर (जि. जळगाव) : शहरात गांजाची वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून दीड लाखाचा १० किलो गांजा पकडल्याची घटना काल (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास मंगरूळ येथील माध्यमिक शाळेजवळ घडली.
गांजाची वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
MORE NEWS
marathi news satara crime murder painter police
जळगाव
जळगाव : तांबापुरातील रहिवासी तथा तीन दिवसांपूर्वीच जेलमधून सुटलेल्या संशयिताने लहान मुलांच्या भांडणात दगडफेक केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तांबापुरात रात्री दंगल उसळली. या दंगलीत एका तरुणीच्या घरावर हल्ला झाल्याने मारहाणीत नाकाचे हाड मोडले. तर, हुल्लडबाजांना पांगवणाऱ्या पोलिसांवर ज
लहान मुलांच्या भांडणात दगडफेक केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तांबापुरात रात्री दंगल उसळली.
MORE NEWS
Exam
जळगाव
न्हावी (ता. यावल) : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक, लिपिक, तत्सम गट ‘क’ पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरले असून, त्या साठी अनेक पदांसाठी परीक्षा शुल्क भरले आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पदाची परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. आ
अद्यापपर्यंत कोणत्याही पदाची परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
MORE NEWS
crime
जळगाव
पारोळा (जि. जळगाव) : येथील बसस्थानकात रविवारी (ता. १५) मध्यरात्री एका व्यक्तीच्या डोक्यात प्लॅस्टिकची कचराकुंडी टाकून मारहाण करण्यात आली होती. त्याचा मंगळवारी (ता. १७) उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा बसस्थानकात मध्यरात्री एका व्यक्तीच्या डोक्यात प्लॅस्टिकची कचराकुंडी टाकून मारहाण करण्यात आली होती.
MORE NEWS
School
जळगाव
चोपडा (जि. जळगाव) : तब्बल दोन वर्षांपासून कोरोना (Corona) काळात बहुसंख्य विद्यार्थी (Students) वेगवेगळ्या कारणांनी ऑनलाइन अध्ययनाच्या (Online education) प्रक्रियेपासून दूर होते. त्यांच्यातील क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील वर्ग नुकताच घेण्यात आला.
MORE NEWS
Theft
जळगाव
अमळनेर (जि. जळगाव) : शेती पंपासाठी असलेल्या दोन रोहित्रांमधून ऑइल व विजेचे तीन खांब असे २२ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याची घटना एकलहरे शिवारात लवखी नाल्याजवळ ७ मे रोजी घडली.
MORE NEWS
ACB arrested the corrupt principal in jalgaon
जळगाव
चाळीसगाव (जि. जळगाव) : विद्यार्थ्याच्या इयत्ता बारावी निकालाच्या प्रमाणपत्रासह बोर्ड सर्टिफिकेटवर आईचे नाव चुकल्याने ते दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात वडगाव (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील मुख्याध्यापकाला पालकाकडून एक हजाराची लाच स्वीकारताना त्याच्या चाळीसगावच्या निवासस्थानी मुद्देमालासह पक
विद्यार्थ्याच्या निकालाच्या प्रमाणपत्रासह बोर्ड सर्टिफिकेटवर आईचे दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात घेत होते लाच.
MORE NEWS
woman harrasment
जळगाव
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विवाहितेला पाचशे रुपयांची नोट दाखवत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.
२५ वर्षीय विवाहितेला पाचशे रुपयांची नोट दाखवत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.
MORE NEWS
crime
जळगाव
जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर घराबाहेर उभ्या रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमविवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
MORE NEWS
Supriya Sule
जळगाव
जळगाव : देशभरात वाढत्या महागाईचा प्रश्‍न गंभीर आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याचे त्यांनी हे जनतेला ‘गिफ्ट’ दिले आहे. मात्र, यावर आता देशातील मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून मार्ग काढण्याची गरज आहे, असे मत राष्ट
MORE NEWS
doctor
जळगाव
रावेर (जि. जळगाव) : येथील ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत तर मृत्यूनंतर देखील शवविच्छेदन करण्यासाठी मुक्ताईनगर जावे लागत असल्याने मृतदेहाचीही हेळसांड होत आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत
MORE NEWS
Suicide
जळगाव
जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी घडली. प्रमोद भागवत पाटील (वय ३७, रा. आव्हाणे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
MORE NEWS
traffic police
जळगाव
जळगाव : जळगाव शहरात वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी सतत उभे राहून ड्युटी करतात. सतत उभे राहिल्याने कंबरदुखी, गुडघेदुखी, मान दुखणे, सायटिका, चक्कर येणे, फ्रोजन शोल्डर, हातापायाला मुंग्या येणे, कामावरून घरी गेल्यावर डोके, पाय सुन्न होणे आदी व्याधींनी ग
जळगाव शहरात वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी सतत उभे राहून ड्युटी करतात.
MORE NEWS
Molestation of a woman
जळगाव
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गृहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय गृहिणीचा रविवारी (ता. १५) विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली.
जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गृहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली.
MORE NEWS
arrest
जळगाव
जळगाव : मी पुण्यातील एका नामांकित कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणी करत अजिंठा चौकातील थ्रीस्टार हॉटेल महिंद्रामध्ये दोन महिने एका भामट्याने मुक्काम ठोकला होता. हॉटेलचे एक लाख ८९ हजार रुपयांचे बिल अदा न करता फरारी झालेल्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
हॉटेलचे एक लाख ८९ हजार रुपयांचे बिल अदा न करता फरारी झालेल्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.
MORE NEWS
Objection
जळगाव
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ नगर परिषदांच्या प्रभागरचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ नगर परिषदांवर सुमारे २६० तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींवर
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
MORE NEWS
Viral sunil
जळगाव
पाचोरा (जि. जळगाव) : येथील बाहेरपूरा भागातील सुनील भोई नामक युवक १४ वर्षांपासून बेपत्ता झालेला होता. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेला फोटो व माहितीच्या आधारे तो तमिळनाडूत असल्याचे कळाल्याने भोई कुटुंबीयांनी त्यास तमिळनाडूहून पाचोऱ्यात आणले व त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली.
सुनील भोई नामक युवक १४ वर्षांपासून बेपत्ता झालेला होता.
MORE NEWS
Jalgoan citizen struggle for tunnel statement to MP and MLA
जळगाव
पारोळा : अमळनेर रोड व वंजारी रस्त्यालगत बालाजी सिटी, गजानन सिटी, अशोकनगर भाग १ व २, दुर्गाईनगर, एकवीरानगर, गायत्रीनगर या वसाहतीधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट व संघर्ष करावा लागत आहे. मात्र अद्यापदेखील त्याला यश आले नाही. या कठीण परिस्थितीचा सामना करीत असताना
वंजारी रस्त्याजवळील रहिवाशांची व्यथा
go to top