Jalgaon Crime : लग्नाचं आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर 2 वर्षे अत्याचार; तीन मुलांचा बाप असलेल्या शाहीद शेखवर गुन्हा, दोघेही विवाहित?

Woman assault complaint in Jalgaon 2026 : लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप ट्रकचालकावर करण्यात आला आहे.
Jalgaon woman assaulted under false promise of marriage

Jalgaon woman assaulted under false promise of marriage

esakal

Updated on: 

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. जळगाव, धुळ्यासह विविध ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू (Jalgaon marriage promise assault case) होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यावरून ट्रकचालक शाहीद शेख फारुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com