मुलगा फोन उचलेना, शोधायला बाहेर पडला वृद्ध पिता; शोध घेताना लेकाचा मृतदेहच दिसला समोर, काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Father Searches Son After No Response: जळगावच्या शिरसोली नाका परिसरात मुलाचा मृतदेह आढळल्याने वडिलांचा हंबरडा फुटला. घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिस तपास सुरू आहे.
Jalgaon

Jalgaon

esakal

Updated on

जळगाव: येथील शिरसोली नाका परिसरात सोमवारी (ता. २५) दुपारी शशिकांत रमेश कोळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याचा नंतर मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सकाळपासून वारंवार फोन करूनही मुलगा कॉल घेत नसल्याने शोध घेत असलेल्या वृद्ध वडिलांना शिरसोली नाक्यावरच त्याचा मृतदेह आढळून आला. ऐन उमेदीच्या मुलाचा मृतदेह डोळ्यांसमोर पाहताच पित्याने घटनास्थळीच एकच हंबरडा फोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com