Palghar News : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध निर्मळ यात्रेचे 4 डिसेंबरपासून आयोजन; 15 डिसेंबरपर्यंत भाविकांना धार्मिक सोहळा आणि यात्रेचा आनंद घेता येणार

Nirmal Kartik Swami Darshan and Nirmal Fair 2026 : पालघर जिल्ह्यातील निर्मळ येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींचा दर्शन सोहळा आज पार पडणार असून चार डिसेंबरपासून प्रसिद्ध यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रा पंधरा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Nirmal Kartik Swami Darshan and Nirmal Fair 2026

Nirmal Kartik Swami Darshan and Nirmal Fair 2026

esakal

Updated on: 

पालघर : निर्मळ येथील नरवीर चिमाजी आप्पा नी जीर्णोद्धार केलेल्या किआर्टिक स्वामी मंदिरातील कार्तिक स्वामींचा दर्शन सोहळा आज होत आहे.त्याच बरोबर निर्मलच्या प्रसिद्ध यात्रेची सुरुवात 4 डिसेंम्बर पासून होणार असून ती 15 डिसेंम्बर पर्यंत चालणार आहे.

Loading content, please wait...