

rat२२p३.jpg-
26O58891
रत्नागिरी : अपना बाजार संस्थेतर्फे झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना अध्यक्ष रवींद्र इनामदार. सोबत मान्यवर.
---
अपना बाजारची
सामाजिक बांधिलकी!
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : अपना बाजार को-ऑपरेटिव्ह संस्थेतर्फे झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अध्यक्ष रवींद्र इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अपना बाजार संस्थेचे सदस्य सचिन बारटक्के, यश जाधव उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कंपास पेट्या, वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. जेएसडब्लूचे सर व्यवस्थापक अतुल करंदीकर, दिलीप नाचणकर यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी अपना बाजार संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. इनामदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अपना बाजार संस्थेची ध्येयधोरणे व सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली. या वेळी अशोक सुतार, मारुती पाटील, नवनाथ जाधव, गौरी शितूत, अमोल मंडले, सैफुद्दीन पठाण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.