India A vs New Zealand A 1st unofficial Test live score
New Zealand A lead by 22 runs against India A in Day 1 stump : भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस यजमानांच्या नावावर राहिला. भारताचा पहिला डाव ११३ धावांवर गुंडाळल्यानंतर किवी सलामीवीरांनी दमदार खेळ केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. पण, पहिल्या दिवसाचा खेळ संपायला तीन षटकं शिल्लक असताना नाट्यमय कलाटणी पाहायला मिळाली...